Gantantra Diwas Essay In Marathi

{2018 PDF}* {26th January}* 69th Republic Day Speech & Essay For Student, Teacher & Kids in Hindi, English, Urdu, Marathi, Tamil, Telugu, Malayalam, Kannada, Gujarati language:  Being loyal & patriotic for your nation is the first duty of any citizen of any country. Talking about Indians, we consider India as our mother country & we love everything about India. We may like or not like the democratic system or leaders of the nation, but we love our nation. 26th January being the Republic Day of India, it is a public holiday in India and is celebrated all across the country. Adding to this joyous occasion of Republic Day, we bring you 26th January / 69th Republic Day Speech & Essay For Student, Teacher & Kids PDF Free Download in the English, Hindi, Marathi, Urdu, Malayalam, Kannada, Gujarati, Tamil & Telugu languages.

You May Like: Happy Republic Day 2018 GIF For WhatsApp

Now it’s a time to update Whatsapp Dp and Profile. Recently we have published the top 50+ Indian Flag Images for Whatsapp Dp and facebook profile picture. you can download it from here.

You May Like: Indian Flag Image For Whatsapp

Many peoples are looking for the Desh bhakti MP3 and Video Songs. So you can download it for 69th republic day from here. Desh Bhakti MP3 Song, Shayari and MP4 Videos

Republic Day Speech & Essay PDF: First of all, Our FestWish Team Wishing you a Very Happy 69th Republic Day 2018 to You & Your Family. So if you’re looking for the 26th January / Republic Day Speech & Essay, then you come to the right place. Here We are going to share the 69th Republic Day Speech in English that will help you to make a speech on 26th January 2018.

You May Like: 26th Jan / Republic Day Wishes, Messages, SMS & Short Text

26th January / Republic Day Speech & Essay PDF For Student, Teacher & Kids

Contents

We also have collected the impressive collection of Happy Republic Day 2018 Shayari & Poems in Hindi & English and Republic Day 2018 Images & Pictures For WhatsApp.

Republic Day Speech & Essay PDF: As discussed, the Republic Day is celebrated nationwide in numerous ways; we need some good sentences about our country. Our Republic Day Speech & Essay PDF for Teachers, Students & Kids will come to your rescue. You don’t need to waste time thinking about a speech because we want you to celebrate it. A good speech is a must for this occasion because it will ignite a feeling of patriotism to everyone. This means that it should be celebrated in the best way possible. Also, there are numerous essay writing competitions and our essay for our country can be referred to it. So show respect & express your feelings for our country by referring the speech & essay.

You May Like: Happy 26th January / Republic Day WhatsApp & Facebook Status

26 January / Republic Day Speech & Essay in English PDF Download

Here, We are going to share 26th January / Republic Day Speech & Essay PDF For Student, Teachers & Kids in the English Language PDF File, JPG File & Document file.

1.Republic Day Speech PDF in English

 

 

Download Republic Day Speech in English PDF & Doc file from below link:

2.Republic Day Speech PDF in English for Teachers & Students

Download Republic Day Speech in English PDF & Doc file from below link:

3.Republic Day Essay in English (150 words)

Republic Day Essay in English

3.Republic Day Essay in English (200 words)

 

Read More: Indian Republic Day 26th January Facebook Cover Photo & Banner

26 Jan/ Republic Day Speech & Essay in Hindi PDF Download

Republic Day Speech & Essay in Hindi

26 Jan/ Republic Day Speech & Essay in Marathi With Image

Republic Day Speech & Essay in Marathi

Read More: Best Republic Day 26th January HD Wallpapers

26 Jan/ Republic Day Speech & Essay in Telugu With Image

26 Jan/ Republic Day Speech & Essay in Malayalam

Republic Day Speech & Essay in Malayalam

You May Like: Happy 26th Jan/ Republic Day 2017 Quotes

Republic Day 2017 Speech Performance by kids

Searches related to Indian Republic Day Speech & Essay

republic day speech,
republic day essay for student,
Speech on Republic day,
speech on Republic day in English,
26 January Speech,
republic day speech in Hindi,
Short Speech on Republic day,
republic day speech for kids,
26 January speech in Hindi,

We hope you will like our post on, 26th January / 69th Republic Day Speech & Essay For Students, Teachers & Kids in the various languages. So if you liked it then don’t forget to share it on social networking sites like facebook, google+ and twitter. In the next post, We will share the Happy Republic Day 2017 Messages & SMS. Thanks for visiting our site.

You May Like: Republic Day 2018 WhatsApp Dp, Greeting Card & Free Ecard

Wishing you a Very Happy Republic Day 2018 to you and your family.

26 January parade video

Thanks for visiting our site.

Related searches are following:

Happy Republic Day 2018 Speech,

Republic Day 2018 Essay PDF,

Republic Day 2018 Speech & Essay PDF Free Download,

Republic Day 2018 Kavita,

Republic Day 2018 Nibandh,

Gantantra Diwas 2018 Speech & Essay PDF

Happy 26 January / Republic Day

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधानसंविधान समितीने२६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारीइ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनाततिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.

२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यां पैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवस: ऑगस्ट १५ व गांधी जयंती: ऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.

भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.

या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.

नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

इतिहास[संपादन]

भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. स्वतंत्र भारताला स्वत:चे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजर करण्यात येऊ लागला. संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी ) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले.

उत्सव[संपादन]

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात.प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

२६ जानेवारीचे संचलन[संपादन]

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपतीडॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत १९५० साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले. भारताच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला ही मानवंदना होती. २०१६ साली ६७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन द्राइव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले.

प्रजासत्ताक दिन मराठी संदेश व शुभेच्छापत्रे[संपादन]

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांंच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांंचा कल्पक वापर करून परस्परांंना शुभेच्छा दिल्या जातात.देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांंना देऊन परस्परांंमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.

प्रमुख अतिथी[संपादन]

सन १९५० पासून भारत प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.

संदर्भ व नोंदी[संपादन]

राष्ट्रपती भवन आणि अन्य इमारती सुशोभित
Categories: 1

0 Replies to “Gantantra Diwas Essay In Marathi”

Leave a comment

L'indirizzo email non verrà pubblicato. I campi obbligatori sono contrassegnati *